Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: उद्‌घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर दोन अपघात

उद्‌घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी समृद्धी महामार्गावर दोन अपघात

लक्ष्मण सोळुंके

जालना : समृद्धी महामार्गाच्या उद्‌घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी दोन अपघात (Accident News) झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावर वेगाने वाहन धावत असल्याने अंदाज न आल्याने चालकांचे नियंत्रण सुटल्याने एक कार व आयशर उलटल्याची घटना मंगळवारी घडली. (Letest Marathi News)

जालना (Jalna) जिल्ह्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हिरव्या मिरच्या घेवून अतिवेगाने आयशर ट्रक (Nagpur) नागपूरहून शिर्डीकडे जात होती. या दरम्‍यान निधोना इंटरचेंजजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर (Samruddhi Mahamarg) महामार्गावरील दुभाजकामध्ये जाऊन उलटला. घटनेची महिती मिळताचा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढून उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

तर कारवाई

दुसऱ्या घटनेत सोमठाण्याजवळ समृद्धी महामार्गाच्या कठड्याला कार धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. तर कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. उद्‌घाटनाच्या तिसऱ्याच दिवशीपासून अपघाताचे सत्र सुरू झाल्याने वाहन चालकांनी वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवून नये; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा महामार्ग पोलिसांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ठिकाणी आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Pune MLC Election Result: मोठी बातमी! पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची जादू, कौस्तुभ गावडे विजयी; सचिन सानपांचा पराभव

Bank Holidays November: नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १६ दिवस बंद! दिवाळी, भाऊबीज ते गुरु नानक जयंती, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

Shocking : नाशिक हादरलं! इंजिनिअरने राहत्या घरी संपवलं आयुष्य, मृत्यपूर्वी लिहलं पत्र; धक्कादायक कारण समोर

Skin Care: चेहऱ्यावरील नको असलेले केस शेव्ह करताय? मग प्रत्येक महिलेने लक्षात ठेवा या ७ गोष्टी

SCROLL FOR NEXT