Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: महिला कुस्तीपट्टूंना पाठींबा; जालन्यात खेळाडू, क्रीडा शिक्षकांचे आंदोलन

महिला कुस्तीपट्टूंना पाठींबा; जालन्यात खेळाडू, क्रीडा शिक्षकांचे आंदोलन

लक्ष्मण सोळुंके

जालना : ऑलंम्‍पीक पदक विजेत्या व भारताच्या गौरवशाली महिला कुस्तीपट्टू यांच्या समर्थनार्थ (Jalna News) जालन्यात खेळाडू, क्रीडाप्रेमी व क्रीडा शिक्षक (Teacher) यांच्या वतीने पाठींबा आंदोलनास सुरवात केली. पदक विजेत्‍या खेळाडूंवर अन्‍याय करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Maharashtra News)

जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी व क्रीडा शिक्षक यांनी आज आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू यांचे योन शोषण करणाऱ्याला केंद्र सरकार पाठीशी घालत आहेत. असा आरोप करत मन की बात करणारे आज या शोषित खेळाडूंना विचारायला तयार नाहीत. त्यामुळे देशातील जनतेला आपली मान खाली घालण्याची वेळ या देशात आली असल्‍याचे आंदोलनकत्‍र्यांनी म्‍हटले आहे.

तक्रार तात्‍काळ दाखल करा

दिल्ली पोलिसांनी खेळाडूंनी दिलेल्या रीतसर तक्रार दखल घेऊन तात्काळ आरोपी ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध कारवाई करावी. अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी करत जालना शहरातील गांधी चमन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT