Rajesh Tope Saam tv
महाराष्ट्र

Rajesh Tope: पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे ही सरकारची जबाबदारी; राजेश टोपे यांचा इशारा

पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे ही सरकारची जबाबदारी; राजेश टोपे यांचा इशारा

लक्ष्मण सोळुंके

जालना : पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे; ही सरकारची जबाबदारी असल्याचा इशारा राष्ट्रावादीचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी देखील टोपे यांनी केली आहे. (Letest Marathi News)

आज राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र वारंवार फोन करून पवार साहेबांना एक माथेफिरु फोन करून शिव्या देत असल्याची माहिती टोपे यांनी दिली. त्यामुळे या माथेफिरुचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी टोपे यांनी केली. तर पवार साहेबांच्या केसलाही धक्का लागला नाही पाहिजे, याची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची असून शरद पवार यांच्‍या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही टोपे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT