Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News: आरक्षण दिलं नाही, तर २० जानेवारीला मराठे काय असतात हे दिसेल; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Jalna News : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा अजूनही सुरु आहे. सरकारकडून आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात नसल्याने मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरा करत आहेत.

लक्ष्मण सोळुंके

जालना : सरकारने मराठा आरक्षण दिलं नाही तर सरकारला अपेक्षित नसेल इतक्या मोठ्या संख्येने मराठा (Jalna) मुंबईच्या दिशेनं धडक मारेल आणि मराठे काय असतात हे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देश बघेल; असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला दिला आहे. (Tajya Batmya)

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लढा अजूनही सुरु आहे. सरकारकडून आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात नसल्याने मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरा करत आहेत. आरक्षणासाठी २० जानेवारीला मराठा समाज मुंबईला धडकणार असून या उद्देशाने जरांगे  पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैलगाडीतून मिरवणूक 

जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे मनोज जरांगे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बानेगावच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच तरुणांनी लेझीमवर ठेका धरत जंगी स्वागत केलं. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सजवलेल्या बैलगडीतून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. महिलांनी देखील टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT