Jalna heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

VIDEO : जालन्यात जाफराबाद तालुक्यात ढगफुटी, पावसाचं अक्राळविक्राळ रूप

जालन्यात जाफराबाद तालुक्यात ढगफुटी, पावसाचं अक्राळविक्राळ रूप

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. आज सकाळपासूनच जाफराबाद तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य (Heavy Rain) जोरदार पाऊस पडल्याने नद्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतात पाणी साचले तर शेतातील पिके आणि माती वाहून गेली. (Breaking Marathi News)

राज्‍यातील अनेक (Jalna) भागांमध्‍ये मुसळधार पाऊस होत आहे. ढगफुटी सदृश्‍य पाऊस होत असल्‍यामुळे पावसाचे अक्राळविक्राळ रूप पहावयास मिळत आहे. यात जाफराबाद तालुक्‍यात ढगफुटी झाल्‍याने सर्वच नद्या– नाल्‍यांना पूर आला आहे. यामुळे परिसरातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी नळविहिरा, भातोडी, जाफराबाद, वरखेडा वीरो, आळंद, सावरगाव मस्के, बोरखेडी चिंच, हिवरा काबली, हिवराबळी, हरपाळा, निमखेडा, देऊळगाव, उगले यास तालुक्यातील गावात जोरदार पाऊस (Rain) पडल्याने मोठं नुकसान झाला आहे.

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील शेडनेट, शेततळे, फळबागा, ऊस, कपाशी, सोयाबीन, तुर, मक्का पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर पावसाने तालुक्यात सणावर एक प्रकारे संक्रांत आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT