Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarkshan : तर मुंबईला जाऊन सरकारला साडी चोळीचा आहेर देणार; मराठा आरक्षणावरून महिला आक्रमक

Jalna News : मराठा आरक्षणावरून समाज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र जरांगे यांच्या प्रकृतीची (Maratha Aarkshan) विचारपूस सरकारकडून अद्याप झालेली नाही. सोबतच मराठा आरक्षण मागणीबाबत ही सरकार कुठलीही स्पष्ट भूमिका करत नाही. त्यामुळे अंतरवाली सराटीत आलेल्या (Jalna) महिला आक्रमक झाल्या आहेत. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणावरून समाज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आहे. (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. या उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून अनेकजण येथे भेट देत आहेत. या दरम्यान मराठा समाजातील काही महिला देखील (Maratha Reservation) उपोषणस्थळी येऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देत आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साडी चोळीचा आहेर देणार 

येथे आलेल्या महिलांनी आक्रमक भूमिका मांडून आम्ही मुंबईला जातो आणि सरकारला साडी चोळीचा आहेर देतो; असा निश्चय अंतरवालीत जरांगे यांना समर्थन देण्यासाठी आलेल्या महिलांनी बोलून दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT