Jalna Crime लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Jalna: माजी सरपंचाची गोळ्या घालून निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

जालना जिल्ह्यातील सेवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी गावातील माजी सरपंचाची निर्घृण हत्या

लक्ष्मण सोळुंके

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील सेवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी (Mohadi) गावातील (village) माजी सरपंचाची (Sarpanch) निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा ही सुरू करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

छबु राठोड असे हत्या करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव असून गळा चिरून निर्घृण हत्या (killing) करण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. सेवली पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीतील नेर जवळील मोहाडी (Mohadi) गावात (village) ही धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांकडून (villagers) ही हत्या गोळ्या घालून केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT