Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News : विहरीतील पाण्याच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून

विहरीतील पाण्याच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून

लक्ष्मण सोळुंके

जालना : घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा गावांत पिकाला विहिरीतील पाणी भरण्याच्या कारणावरून (Jalna News) वाद झाला. या वादातून आजोबा आणि काकूच्या मदतीने काकाने पुतण्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून (Crime News) केल्याची घटना घडलीय. या घटनेत सुनील प्रकाश पवार असे हत्या करण्यात आलेल्या पुतण्याचे नाव आहे. (Tajya Batmya)

सुनील पवार आणि त्यांचा काका प्रल्हाद नामदेव पवार यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शेतातील पिकाला विहरीतील पाणी भरण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आज आरोपी प्रल्हाद पवार यांनी आपल्या पत्नी आणि वडिलांच्या मदतीने सुनील याचे हात पाय धरून आत्ता या सुन्याला जिवंत सोडायचे नाही. असे म्हणत कंमरेला (Police) असलेले तीक्ष्ण हत्यार काढून पोटावर, हातावर मानेवर सपासपा वार करुन त्याची हत्या केली.

दोन आरोपींना अटक

या प्रकरणी यशोदा सुनील पवार हिच्या तक्रारीवरून आजोबा आणि आरोपीची पत्नी यांच्यावर संगणमत करुन हत्या केल्या प्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आली. घनसांवगी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका आरोपीची शोध सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT