Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: तुझ्या नातवाने वाळू का फेकली?; जाब विचारत सख्‍ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

तुझ्या नातवाने वाळू का फेकली?; जाब विचारत सख्‍ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

लक्ष्मण सोळुंके

जालना : तुझ्या नातवाने गच्चीवर वाळू का फेकली? म्हणून जाब विचारात सख्‍ख्या भावाने मुलाच्या मदतीने ६० वर्षीय मोठ्या भावाचा खुन केल्याची घटना (Badnapur) बदनापूर तालुक्यातील ढासला गावात घडली. मधुकर उमाजी पोपळघट असे मारहाणीत (Jalna News) गंभीर जखमी होवून जागीच ठार झालेल्याचे नाव आहे. (Tajya Batmya)

मधुकर उमाजी पोपळघट हे आठ वर्षाच्या साई पोपळघट या नातवासह नेहमी प्रमाणे घराच्या गच्‍चीवर झोपण्यासाठी गेले होते. या दरम्‍यान गच्चीवर खेळताना साईने शेजारी असलेल्या आपल्या चुलत आजोबाच्या गच्चीवर वाळू फेकली. याचं किरकोळ घटनेचा राग मनात धरून सख्‍ख्या भावाने दोन मुलांसाह मोठ्या भावाला जबर मारहाण केली.

जागीच झाला मृत्‍यू

मारहाणीत मधुकर पोपळघट यांचे डोकं गच्चीवरील पिल्लरवर आदळ्याने त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात सुधार उमाजी पोपळघट, मनोज सुधाकर पोपळघट, योगेश सुधाकर पोपळघट यांच्याविरुद्ध जबर मारहाण करून खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) भावा सह पुतण्याना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT