Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: शाळेतून निघाले अन्‌ काळीची झडप; टँकरखाली सापडून मुख्‍याध्‍यापकाचा मृत्‍यू

शाळेतून निघाले अन्‌ काळीची झडप; टँकरखाली सापडून मुख्‍याध्‍यापकाचा मृत्‍यू

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातल्या औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या चौकात ट्रॅकरच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आल्याने मुख्यध्यापकाचा दुर्देवी मृत्यु (Accident Death) झाल्याची घटना शहरात घडली. रामदास नामदेव जावळे असे या मुख्यध्यापकाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

चंदन झिरा परीसरात असलेल्या नानासाहेब पाटील प्राथमिक विद्यालयातील आपले काम आटपून ते दुपारी तीनला जालना शहराकडे जात होते. या दरम्‍यान चौफुलीवर जैन ब्लॉक मोव्हर्स कंपनीचा ट्रॅकर राजूर चौफुलीकडे वळण घेत होता. यावेळी मागच्या टायरखाली दुचाकी अडकली. यामुळे दुचाकीवरून मुख्याध्यापक जावळे हे मागच्या चाकाखाली आल्याने त्याच्या या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

टँकर चालक फरार

अपघातानंतर ट्रँकर चालक फरार झाल्याने या ठिकाणी मोठी ट्रॅफिक जाम झाली होती. घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाचणं, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांनी घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करत मृत्यूदेह शासकीय रुग्णालयात पाठवत ट्रँकर ताब्यात घेतला. घटनेची माहिती कळताच चंदणझिरा परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT