भगवान तळेकर लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जालना: 23 वर्षीय ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या; मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न

जालन्यातील भोकरदनमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 23 वर्षाच्या ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली आहे.

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यातील भोकरदनमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 23 वर्षाच्या ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली आहे. भोकरदन-जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्यावर ही घटना घडली आहे.

भगवान तळेकर असं हत्या करण्यात आलेल्या ट्रक चालकाचं नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून भगवान बेपत्ता होता. अज्ञात मारेकऱ्यांनी आधी दगडाने डोकं ठेचुन ही हत्या केल्याचं तपासादरम्यान समोर आलं असून नंतर वाळलेल्या कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याच समोर आले आहे.

हे देखील पहा-

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या हत्येप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Money Plant : चोरलेला मनी प्लांट श्रीमंत बनवतो? सत्य ऐकून धक्का बसेल!

Maharashtra News Live Update: पुण्यातील घोरपडी भागात एक मोठं झाड ७ ते ८ घरांवर कोसळलं

Crime : अकलूजमध्ये खळबळबळ! भरदिवसा त्याने महिलेवर धाडधाड गोळ्या झाडल्या, जागीच मृत्यू

पावसाळ्यात खा गरमा गरम क्रिस्पी केळ्याचे वडे; घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

School Holiday: पावसाचा ‘रेड अलर्ट’; पालघरमधील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

SCROLL FOR NEXT