Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

कुलूप तोडून हॉटेलमधून लांबविला दारूसाठा; दोघांना अटक, दारू हस्तगत

कुलूप तोडून हॉटेलमधून लांबविला दारूसाठा; दोघांना अटक, दारू हस्तगत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : औरंगाबाद महामार्गावर गाडेगाव शिवारात हॉटेलचे कुलूप तोडून विदेशी दारूचा साठा लांबविला होता. हॉटेलमधून दारू लांबविणाऱ्या दिनकर चव्हाण, सागर वाद्वानी या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी (Police) ताब्यात घेत त्यांच्याकडून दारू चोरीची कबुली दिली आहे. (jalgoan news crime Liquor locks broken from hotel Both arrested)

जळगाव– औरंगाबाद महामार्गावरील शशिप्रभा हॉटेलचे कुलूप तोडून एक लाख वीस हजार दोनशे पंचवीस रुपये किंमतीचा दारूसाठा लांबविण्यात आला होता. याप्रकरणी जामनेर (Jamner) पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू होता.

खबरीकडून मिळाली माहिती

जळगाव (Jalgaon) शहरातील खबरीकडून दारू लांबविण्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार यांनी दोन जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांकडून चोरलेल्या दारू पैकी 70 हजार 570 रुपये किंमतीची दारू काढून दिली. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT