Raksha Khadse daughter molested complaint filed Saam Tv News
महाराष्ट्र

Raksha Khadse : त्याला आत्ताच उचलून आणा, त्याशिवाय मी...; रक्षा खडसे पोलीस स्टेशनमध्ये संतापल्या

Jalgaon Raksha Khadse Daughter Molested : दुसरीकडे एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुलींचं काय? असा संतप्त सवाल मंत्री रक्षा खडसेंनी उपस्थित करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Prashant Patil

जळगाव : जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर यताच रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुलींचं काय? असा संतप्त सवाल मंत्री रक्षा खडसेंनी उपस्थित करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, त्यांना अटक तर झालीच पाहिजे, त्याशिवाय मी मानणार नाही. एवढी सुरक्षा असून सुद्दा या मुलांचा हेतू एवढा खराब असेल, तर बाकीच्या मुलींचं काय? असा संतप्त सवाल रक्षा खडसे यांनी केला आहे. मी या प्रकरणाबाबत मी मुख्यमंत्र्यांशी देखील बोलली आहे. यावर तुम्ही तात्काळ कारवाई करा, त्याला आत्ताच उचलून आणा, असं म्हणत रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या असल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT