Jalgaon: Principal’s vigilance leads to shutdown of 64 underage students’ social media accounts. Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon News: जळगावात ६४ विद्यार्थ्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद; नेमकं प्रकरण काय?

Jalgaon Students Social Media Ban: जळगावमधील एका मुख्याध्यापकाच्या दक्षतेमुळे शाळकरी मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आलीय.?

Suprim Maskar

तरुणाईची सोशल मीडिया वापरण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतेय. अशातच जळगावमधील एका शाळेतील विद्यार्थ्यानं थेट मुख्याध्यापकांना इन्स्ट्रा अकाऊंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली..धक्कादायक म्हणजे यानंतर शाळेतील पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या 64 मुलांची सोशल मीडियावर अकाऊंट असल्याचं निर्देशनास आलं...

18 वर्षांपेक्षा कमी वयात पालकांच्या नकळत विद्यार्थ्य़ांकडून केला जाणारा सोशल मीडियाचा वापर त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलांकडूनही अशी फसवाफसवी सुरु नाही ना? याची दक्षता घ्या. अन्यथा पालकांची एक चूक मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT