Jalgaon Shiv Sena News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Pachora News: शिवसैनिक असावा तर असा, मुलांची नावं ठेवली उद्धव आणि राज; खास दुचाकीने पोहचला पाचोरा सभेला

शिवसैनिक असावा तर असा, मुलांची नावं ठेवली उद्धव आणि राज; खास दुचाकीने पोहचला पाचोरा सभेला

भूषण अहिरे

सागर निकवाडे

पाचोरा (जळगाव) : उद्धव ठाकरे यांची सभा आज पाचोऱ्यात होत असून या सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सभास्थळी पोहोचले आहेत. या पुणे (Pune) येथून आलेल्‍या शिवसैनिकाने शिवसेनेसाठी (Shiv Sena) अनोख्‍या पद्धतीने दुचाकी सजवून दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

बाळासाहेबांच्या अगदी जवळ असलेला आणि या शिवसैनिकाने बनविलेल्या गाडीची देखील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्तुती केलेली दुचाकी यावेळी पाचोरा (Pachora) येथील उद्धव ठाकरे यांच्या होत असलेल्या सभेसाठी पोहोचले आहे. याठिकाणी पुण्याहून एक अतरंगी शिवसैनिक या सभेसाठी पोहोचला आहे.

मुलांचे नाव उद्धव आणि राज

पुण्याहून आलेला हा अतरंगी शिवसैनिक खास आहे. शिवसेनेसाठी आपली संपूर्ण गाडी अनोख्या पद्धतीने सजवणारा हा वेडा शिवसैनिक या ठिकाणी शिवसैनिकांचे लक्षवेधी ठरत आहे. इतकेच नाही, तर अगदी आपल्या दोन मुलांचे नाव देखील उद्धव व राज ठेवत या शिवसैनिकाने आपले जीवन शिवसेनेसाठी अर्पण केले असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT