Suicide Saam tv
महाराष्ट्र

Suicide: घरात कोणी नसताना गळफास घेत तरुणाची आत्‍महत्‍या

घरात कोणी नसताना गळफास घेत तरुणाची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कर्ज काढून मालवाहु गाडी घेतली होती. या गाडीच्‍या लांबपल्ल्‍यावर ट्रीप मारून त्‍यातून मिळत असलेल्‍या रक्‍कम घराचा उदरनिर्वाह सुरू होता. परंतु, घरात कोणी नसताना तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना भादली बु. (ता. जळगाव) येथे उघडकीस आली. (jalgaon news Young man commits suicide by hanging himself when no one is at home)

भादली येथील भरत भिकन पाटील (वय २३) हा आई-वडील, पत्नी व लहान भावासह वास्तव्यास होता. भरतने काही दिवसांपूर्वी कर्ज काढून चारचाकी वाहन घेतले होते. तर आई- वडील शेती काम करतात. भरत आणि त्याचा लहान भाऊ हे दोघे जण (Pune) पुणे, नागपूर, मुंबई आणि गुजरात (Gujrat) या ठिकाणी लांब पल्ल्याच्या ठिकाणी वाहन चालवून उदरनिर्वाह करतात.

घरात होता एकटाच

भरतचा लहान भाऊ ट्रीपसाठी मुंबईला (Mumbai) गाडी घेऊन गेला होता. भरतने घराच्या मागच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. त्‍याचा मृतदेह पाहून पत्नीसह आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्याला तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT