Suicide saam tv
महाराष्ट्र

विनयभंगानंतर अल्पवयीन तरुणीची आत्‍महत्‍या

विनयभंगानंतर अल्पवयीन तरुणीची आत्‍महत्‍या

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एका गावात अल्‍पवयीन तरुणीचा विनयभंग झाला. यानंतर त्‍या अल्पवयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (jalgaon news Suicide of a minor girl after molestation)

भुसावळ (Bhusawal) तालुक्‍यातील गावात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते (वय २३) याने १ फेब्रुवारीला दुपारच्‍या सुमारास गैरवर्तन करण्याच्‍या उद्देशाने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्‍याने पिडीतेला आमीष दाखवून तिचा विनयभंग केला. त्या गोष्टीचा अल्पवयीन पिडीत मुलीने मनस्ताप करून घेवून राहत्या घरात छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस (Police) स्थानकात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

Chia seeds: या व्यक्तींनी चुकूनही चिया सिड्सचं सेवन करू नये!

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

SCROLL FOR NEXT