Jalgaon Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा शिवसेनेकडून निषेध

राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा शिवसेनेकडून निषेध

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी पथकाने रविवारी चौकशीसाठी बोलविल्याच्या निषेधार्थ महानगर व जिल्हा शिवसेनेकडून (Shiv Sena) निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्‍या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Jalgaon Shiv Sena News)

केंद्र सरकार विरोधात व ईडी (ED) विरोधात जळगाव (Jalgaon) महापालिकेचा मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी करत सेना पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समर्थन केले. केंद्र सरकार इडीच्या माध्यमातून हेतू पुरस्‍कर कारवाया करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेकडून काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारविरोधात दिल्या घोषणा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्‍या निवासस्‍थानी ईडीचे अधिकारी जावून चौकशी केली. तसेच रात्री संजय राऊत यांना ताब्‍यात घेतले. या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून केंद्र सरकारच्‍या विरोधात घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT