Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : रात्री कुटुंबासोबत जेवण, गप्पा; सकाळी रुममध्ये गेल्यावर कुटुंब हादरले

Jalgaon News : रात्री कुटुंबासोबत जेवण, गप्पा; सकाळी रुममध्ये गेल्यावर कुटुंब हादरले

Rajesh Sonwane

जळगाव : रात्रीचे जेवण आई-वडील आणि बहिणींसोबत केले. यानंतर गप्पा केल्या व घराच्या वरच्या खोलीत झोपायला गेला. परंतु खोलीत गेल्यानंतर गळफास घेत (Jalgaon) त्याने जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. (Live Marathi News)

कुसुंबा (ता. जळगाव) येथील तेजस धोंडू पाटील असे या तरूणाचे नाव असून, तेजस रात्री रूममध्ये झोपायला गेला परंतु दिवस उजाडूनही मुलगा खाली येत कसा नाही, म्हणुन वडील उठवायला गेले असता त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यावेळी कुटूंबासह शेजाऱ्यांनी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. (Jalgaon Medical Collage) वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

वडिलांना कामात करायचा मदत 
तेजसच्या वडिलांचे गॅरेज आहे. दरम्यान तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. घरातील करता मुलगा गेल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT