Crime News Saam tv
महाराष्ट्र

दाराला बाहेरून कुलूप; मुलाने दरवाजा उघडताच आई दिसली रक्‍ताच्‍या थारोळ्यात

दाराला बाहेरून कुलूप; मुलाने दरवाजा उघडताच आई दिसली रक्‍ताच्‍या थारोळ्यात

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : येथील सप्तश्रृंगीनगरातील विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस (Police) अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. (jalgaon news raver crime news women murder in closed house)

रावेर (Raver) येथील उटखेडा रोडवरील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता संजय महाजन (वय ४६) या विवाहितेचा लाकडी पाटीने डोक्यात मारल्याने खून (Crime News) केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. मयत विवाहितेचा मुलगा स्वप्नील हा दुपारी कामावरून जेवणासाठी घरी आला असता घराला कुलूप होते.

मुलाला बसला जबर धक्‍का

कूलूप उघडून पाहिले असता आईचा खून झाल्याचे त्याला दिसून आले. त्याने आरडाओरड केली. यानंतर शेजारच्या नागरीकांची मोठी गर्दी केली. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरिक्षक, मनोहर जाधव, विशाल सोनवणे,सचिन नवले, विजू जवरे व पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Shah Rukh Khan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर शाहरूखचा बॉडीगार्ड चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

Sandhan Valley : सप्टेंबरमध्ये घ्या अविस्मरणीय अनुभव; मुंबई-नाशिकहून सांधण व्हॅलीला पोहोचण्याची संपूर्ण माहिती

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

SCROLL FOR NEXT