Yuvasena Saam tv
महाराष्ट्र

महाविद्यालयांना हव्‍या मराठीत पाट्या; युवासेनेचे कुलगुरूंना निवेदन

महाविद्यालयांना हव्‍या मराठीत पाट्या; युवासेनेचे कुलगुरूंना निवेदन

संजय महाजन

जळगाव : जिल्ह्यातील महाविद्यालयांना मराठीत पाट्या लावण्यात याव्यात. अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडू; याबाबत युवासेनेच्‍यावतीने विद्यापीठाच्‍या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. (jalgaon Put up boards in Marathi for colleges Statement of Yuvasena to the Vice Chancellor)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (NMU) कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना युवासेनेतर्फे आज निवेदन देण्यात आले आहे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील महाविद्यालयांना मराठी पाट्या लावण्यात याव्यात. राज्य शासनाने शासकिय कार्यालय, खासगी दुकाने यांना मराठी पाट्या लावण्याचे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

तर तिव्र आंदोलन

जिल्ह्यातील महाविद्यालयांना मराठीत फलक लावण्यात यावे; नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा युवासेनेने (Yuvasena) यावेळी दिला आहे. मराठी पाट्या लावण्यात याव्यात या विषयाचे निवेदन आज कुलगुरू यांना युवासेनेतर्फे देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT