Eknath Khadse Navneet Rana Saam tv
महाराष्ट्र

अगोदर स्‍वतःची ताकद निर्माण करा; एकनाथ खडसे यांचे नवनीत राणांना आव्‍हान

अगोदर स्‍वतःची ताकद निर्माण करा; एकनाथ खडसे यांचे नवनीत राणांना आव्‍हान

संजय महाजन

जळगाव : तुम्ही आता ज्या निवडून आल्या आहेत; ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टेकूमुळे निवडून आलात. तुमच्‍या ताकदीवर नाही. आधी आपली ताकत निर्माण करा; नंतरच मुख्यमंत्र्यांसमोर लढण्याची हिम्मत करा; असे आव्‍हानच माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नवनीत राणा यांना दिले आहे. (jalgaon news political news Eknath Khadse challenge to Navneet Rana)

नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले की महाराष्ट्रात कुठेही तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहा तुम्हाला हरवेल. यावर उत्‍तर देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नवनीत राणा यांना आव्‍हान दिले आहे.

जिल्‍ह्यात त्‍यांची छुपी युती

जळगाव (Jalgaon) येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे की स्वतंत्र लढवाव्यात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगतानाच जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती दिसून येत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT