Jalgaon News Parola Shiv Sena Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: रामदास कदम यांचा विरोधात पारोळ्यात शिवसेना रस्त्यावर

रामदास कदम यांचा विरोधात पारोळ्यात शिवसेना रस्त्यावर

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संदर्भात पातळी सोडून भाषा वापरणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर प्रतिमात्मक फोटोला जोडे मार व जाळून जाहीर निषेध करण्यात आला. (Jalgaon Parola Shiv Sena News)

शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येऊन जाहीर निषेध व रास्ता रोको (Parola) करण्यात आला. ज्या शिवसेनेमुळे रामदास कदम यांना ओळख मिळाली, मंत्री पद मिळाले. त्या शिवसेनेची गद्दारी करून आणि ज्यांच्या जिवावर मोठा होऊन कदम आज बोलता आहेत. हे चुकीचे असल्याचे डॉ. हर्षल माने यांनी सांगितले.

फोटो जाळून निषेध

शिवसेना महाराष्ट्रात अशा घटना खपवून घेणार नाही. जो कोणी असे वागत असेल; तर त्याला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर रामदास कदम यांच्या फोटो जाळून त्यांच्या निषेध करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख प्रा.आर. बी. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, उपतालुका प्रमुख दादा पाटील, जिल्हाध्यक्ष एकलव्य सेना सुनील पवार, युवासेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील आदी कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कन्नडला टोमॅटो दोन रुपये किलो व्यापाऱ्यांकडून लूट

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT