Jalgaon district bank 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍हा बँकेला ईडीची नोटीस

जळगाव जिल्‍हा बँकेला ईडीची नोटीस

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाची ईडी चौकशी अद्याप सुरूच आहे. त्‍यातच खडसेंच्‍या कन्या अध्यक्षा असलेल्‍या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-Notice-of-ED-to-Jalgaon-District-Bank)

भोसरी येतील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ईडीची चौकशी सुरू आहे. शिवाय त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. भोसरी प्रकरणातील ईडी अद्याप सुरू असताना एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे–खेवलकर या अध्यक्षा असलेल्‍या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला ईडीने चौकशीसाठी नोटीस बजाविल्‍याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतच्‍या माहितीसाठी जिल्‍हा बँकेशी संपर्क केला असता होवू शकलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

SCROLL FOR NEXT