Jalgaon NCP Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon NCP: राष्‍ट्रवादीचे आंदोलन; शिंदे– फडणवीस सरकारचा केला निषेध

राष्‍ट्रवादीचे आंदोलन; शिंदे– फडणवीस सरकारचा केला निषेध

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. असे म्‍हणत (NCP) राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असून राज्‍य सरकार विरोधात आंदोलन केले आहे. (Letest Marathi News)

राष्‍ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्‍हाड (Jitendra Awhad) यांच्‍यावर विनयभंगाचा खोटा गुन्‍हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्‍यानंतर आव्‍हाड यांनी व्‍टीट करत आमदारकीचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर केले. यानंतर राज्‍यभरात (Jalgaon NCP) राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून आव्‍हाडांचे समर्थन करत राज्‍य सरकारचा निषेध केला जात आहे.

जळगावात आंदोलन

आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍यावर खोटे गुन्‍हा दाखल केल्‍याचा आरोप करत याच्या निषेधार्थ जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, योगेश देसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष भगवान सोनवणे, सुनिल माळी यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT