Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: दार उघडताच पत्नीला पाहुन पतीचा आक्रोश

Jalgaon News : दार उघडताच पत्नीला पाहुन पतीचा आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम कॉलनीतील रहिवाशी असलेल्या महिलेले घरात कोणी (Jalgaon) नसताना गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली. दरम्यान पती घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच पत्नीचा मृतदेह पाहून पटीने आक्रोश केला. (Maharashtar News)

वैशाली विजय सोनार (वय २८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. जळगावच्या श्रीराम कॉलनीतील रहिवासी विजय सोनार हे चहा दुकान चालवून कुटूबीयांचा उदनिर्वाह करतात. दिवसभर दुकानावर काम केल्यावर संध्याकाळी विजय सोनार घरी परतले. घराचे दार उघडताच पत्नी वैशाली गळफास घेतल्याचे बघताच त्यांनी भंबेरी उडून त्यांनी एकच आक्रोश केला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलिस नाईक प्रदीप नन्नवरे, रवींद्र बोदडे अशांनी घटनास्थळी पोहचून विवाहितेचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केले. रात्री शनिपेठ पेालिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मात्र वैशाली यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

Til Barfi Recipe : मकर संक्रांतील पाहुण्यांसाठी खास बनवा तिळाची मऊसूत बर्फी, वाचा सिंपल रेसिपी

SCROLL FOR NEXT