Gulabrao Patil Statement on ED saam tv
महाराष्ट्र

एलसीबी सारखी आता ‘इडी’ झालीय..; मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

एलसीबी सारखी आता ‘इडी’ झालीय..; मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

संजय महाजन

जळगाव : ईडीच्‍या कारवाया रोज पहायला व ऐकायला मिळत आहेत. रोज टीव्‍हीवर बातमी पहायला मिळत आहे. आता ईडी काय एलसीबीसारखी झाली आहे. रोज मरे त्‍याला कोण रडे अशी परिस्‍थीती झाली असल्‍याची प्रतिक्रीया पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. (Gulabrao Patil Statement on ED)

अल्‍पसंख्‍यांक मंत्री तथा राष्‍ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक झाल्यानंतर मुंबई (Mumbai) महानगरपालिकतील स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे (Shiv Sena) यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने छापेमारी केली. यावर प्रतिक्रीया देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले, की एलसीबी सारखी आता ईडी झाली असून, रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या ईडीने (ED) केली आहे. जोपर्यंत चालवायचे, तोपर्यंत चालू द्या अशी खोचक प्रतिक्रिया पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT