Jalgaon Soldier Death Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: निमखेडी येथील जवान विपीन खर्चे यांना वीरमरण

निमखेडी येथील जवान विपीन खर्चे यांना वीरमरण

साम टिव्ही ब्युरो

मुक्ताईनगर (जळगाव) : निमखेडी (ता.मुक्‍ताईनगर) येथील रहिवासी असलेले जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे (Jalgaon) सैन्य दलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली. (Jalgaon News Soldier Death)

निमखेडी (ता.मुक्‍ताईनगर) येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते सेवा बजावत असताना विपीन खर्चे यांच्‍या गाडीचा (Accident) अपघात झाल्‍याने त्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. यामुळे निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.

गाडी कोसळली दरीत

नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्‍यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण (Soldier Death) प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मैत्रीनं केला घात! गोड बोलून ९वीच्या विद्यार्थिनीला बाथरूममध्ये नेलं, गळा दाबला नंतर चाकू भोसकला

Prahaar: मराठीचा चॉकलेट बॉय आता कसाबच्या भूमिकेत...; राजकुमार रावच्या प्रहारमध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची दमदार एन्ट्री

Maharashtra News Live Update: हे राज्य बदनाम होत आहे, महाराष्ट्र असा नव्हता - खासदार संजय राऊत

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हाती

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

SCROLL FOR NEXT