BJP Saam tv
महाराष्ट्र

BJP: जळगावातही भाजपकडून ‘त्‍‍या’ नोटीसीची होळी

जळगावातही भाजपकडून ‘त्‍‍या’ नोटीसीची होळी

संजय महाजन

जळगाव : राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेली नोटीस भाजपकडून जाळत त्‍याची होळी केली. यावेळी जळगाव भाजप आमदार व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास (Mahavikas Aghadi) विरोधात आंदोलन केले. (jalgaon news Holi of notice issued by BJP to devendra Fadnavis in Jalgaon)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावल्यानंतर राज्‍य सरकारचा निषेध म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र सरकारचे घोटाळे फडणवीस बाहेर काढत आहेत. याचा राग म्हणून फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे.

सरकार विरोधात घोषणाबाजी

पोलीस (Police) खात्यातील बदल्याच्या महाघोटाळ्यावरुन पोलिसांनी विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. बजावलेल्या नोटीसनंतर भाजप (BJP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप टॉवर चौकात नोटीसची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT