Gulabrao Patil Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil on Sharad Pawar: शरद पवारांनी विनाकारण राजकारण करू नये; गुलाबराव पाटील यांचे प्रत्‍युत्‍तर

शरद पवारांनी विनाकारण राजकारण करू नये; गुलाबराव पाटील यांचे प्रत्‍युत्‍तर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव :अनिल देशमुख, संजय राऊत यांना अटक करणारी एजन्सी वेगळी व जामीन देणारे न्यायालय आहे. जामीन देण्याचे कारण त्यामध्ये काहीतरी असावे. अटक करण्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो; त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य आम्हाला लागू होत नाही. शरद पवारांनी (Sharad Pawar) विनाकारण यामध्ये राजकारण करू नये; असा निशाणा मंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला आहे. (Letest Marathi News)

अनिल देशमुख, संजय राऊत (Sanjay Raut) यांना केलेली अटक म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या आरोपावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) प्रत्युत्तर देताना बोलत होते.

अटक करण्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो. त्यामुळे शरद पवारांनी केलेले वक्तव्य आम्हाला लागू होत नाही. दरम्यान संजय राऊत, अनिल देशमुख यांना अटक करणारी एजन्सी वेगळी आहे. तर जामीन देणारे न्यायालय आहे. इतके दिवस न्यायालयाने जामीन न देण्याचे कारण त्याच्यामध्ये काहीतरी असावं असे देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT