Ganesh Festival Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival: गणरायाच्‍या मूर्तीवर अखेरचा हात; किंमती अन्‌ लगबगही वाढली

गणरायाच्‍या मूर्तीवर अखेरचा हात; किंमती अन्‌ लगबगही वाढली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : लाडक्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर राहिले आहे. यामुळे सर्वांचीच लगबग सुरू आहे. त्‍यानुसार मूर्ती कारागिरांतर्फे मूर्तीवर देखील (Jalgaon) अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. (Jalgaon News Ganesh Festival)

कोरोनामुळे (Corona) दोन वर्षानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा होणार आहे. त्‍या दृष्‍टीने तयारी सुरू आहे. मूर्तीकारांना जास्तीत जास्त मूर्तीची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सर्वच वस्तुंची महागाई वाढत असताना मूर्ती करण्यासाठी लागणाऱ्या मालाच्या साहित्यातही वाढ झाल्याने यंदा मूर्तीच्या किंमतीत ३० टक्के वाढ करावी लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे यंदा तरी मूर्तीची विक्री मोठ्या होण्याची अपेक्षा प्रमाणावर विक्रेत्यांमधून व्यक्त होत आहे..

मूर्ती महागल्‍या

जळगाव शहरात अनेक भागात मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किंमतीत ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. तसेच कारागिरांचींही मजुरी वाढली आहे. त्यामुळे यंदा ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत मूर्तीच्या किंमतीत वाढ करावी लागणार असल्याचे मुर्तिकारांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

SCROLL FOR NEXT