Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

आता फक्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; एकनाथराव खडसे

आता फक्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; एकनाथराव खडसे

संजय महाजन

जळगाव : राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या घडामोडी या राजकीय उलथापालथ करणारी आहे. उत्सुकता आहे की आज, उद्या काय घडणार? परंतु, याबाबत आता फक्त वेट आणि वॉच एवढीच भूमिका आमच्याकडे आहे; अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. (jalgaon news eknath khadse at muktainagar home and statement maharashtra politics)

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एकनाथराव खडसे हे पहिल्यांदाच आज मुक्ताईनगरच्या (Muktainagar) त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. सध्या सरकारमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत; त्या घडामोडीमुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT