Jalgaon Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Corona Update: आठ हेल्थ पोस्टसह नऊ ठिकाणी कोरोना तपासणी

आठ हेल्थ पोस्टसह नऊ ठिकाणी कोरोना तपासणी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोनाचा संभाव्‍य धोका लक्षात घेता जळगाव (Jalgaon) महापालिकेच्या आठ हेल्थ पोस्टसह शासकीय अभियांत्रिकीत कोरोना (Corona News) तपासणी करून घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे तपासणी करणे सोयीचे होणार आहे. (Live Marathi News)

चीनसह अन्‍य देशांमध्‍ये कोरोनाच्‍या नव्‍या व्‍हेरिएंटने थैमान मांडले आहे. कोरोनाचा प्रादर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे देशासह राज्‍यात देखील खबरदारी बाळगली जात आहे. त्‍याच अनुषंगाने जळगाव महापालिकेकडून (Jalgaon Corporation) खबरदारीच्‍या दृष्‍टीने हॉस्‍पीटलमध्‍ये तपासणीची सुविधा केली आहे; अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे यांनी सांगितले.

येथे तपासणीची सुविधा

जळगावाती शिवाजीनगरमधील डी. बी. जैन हॉस्पिटल, चेतनदास मेहता रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, पिंप्राळा येथील मनपा हॉस्पिटल, मुलतानी हॉस्पिटल (मेहरुण), शाहीर अमर शेख रुग्णालय (शनिपेठ) या ठिकाणी अॅन्टीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध आहे. तर गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर शहरात आशासेविकांच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT