Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Cold Wave: १५ जानेवारीपर्यंत थंडीची लाट; जळगाव जिल्‍ह्यातही पारा घसरला

१५ जानेवारीपर्यंत थंडीची लाट; जळगाव जिल्‍ह्यातही पारा घसरला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात चार अंशाने वाढ झाल्याने (Tempareture) तापमान नऊ अंशांवर पोहचले. दरम्यान, येत्या १५ जानेवारीपर्यंत तापमान ९ ते ११ अंशांदरम्यानच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Live Marathi News)

सोमवारी (ता. ९) पासून तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी जाणवत आहे. त्यापासून सरंक्षण करण्यासाठी नागरिकांनी काम असेल तर घराबाहेर पडा, गरम कपडे वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे. थंडीच्या लाटेला (Cold Wave) सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संरक्षणाचे उपाय सुचविले आहेत.

थंडीत स्पर्श केल्यानंतर जाणीव होत नसल्यास किंवा हाताची बोटे, कानाची पाळी, नाकाचा शेंडा यांचा रंग पांढरा किंवा फिक्कट झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, शरीर थंड पडणे, थंडी वाजणे, स्मृतिभ्रंश होणे, बोलताना विसंगती किंवा अडखळणे, उच्चार स्पष्ट न करता येणे, अंधारी येणे, थकवा जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफुटीचा देखावा ठरतोय लक्षवेधी; कल्याणच्या ‘नेतिवलीच्या राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

Maharashtra News Live Update: दीड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन, वानवडीत घरामध्ये आगीची घटना

सर्कलवरचा हत्ती दाखवा अन् बक्षीस मिळवा! चमकोगिरीमुळे महत्त्वाचा लँडमार्कच अदृश्य

Ratnagiri Temple : ४०० वर्ष जुनं गणपती मंदिर अन् स्वच्छ समुद्रकिनारा, रत्नागिरीतील 'या' ठिकाणाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतात विलीन; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT