Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

‘सीआयडी’चे पथक चौकशीसाठी वरणगावात

‘सीआयडी’चे पथक चौकशीसाठी वरणगावात

साम टिव्ही ब्युरो

वरणगाव (जळगाव) : येथील चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेच्या घोटाळ्याप्रकरणी फरारी संशयित आरोपींच्या शोधार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीआयडी’चे पथक वरणगाव (Varangaon) येथे येऊन चौकशी करून रिकाम्या हाती माघारी फिरले. (jalgaon news CID team in Varangaon for interrogation)

सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेच्या बुलडाणा (Buldhana) शाखेतील २०१३ मधील घोटाळाप्रकरणी बुधवारी (ता. १५) सात संचलकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक करून त्यांना बुलडाणा येथे घेऊन गेले होते. त्यावेळी काही संचालक फरार होण्यात यशस्वी (Jalgaon News) झाले होते. परिणामी फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी शनिवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास ‘सीआयडी’चे अनिल पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकात हरी बढे यांना चौकशीसाठी वरणगाव येथे आणले होते. मात्र त्यांना रिकामे हाताने जावे लागले. असे असले तरी महामार्गावरील ढाब्यावर संशयित व पथकातील सदस्यांनी जेवण घेतले व ते पुन्हा बुलडाण्याकडे रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar : 'व्हॅलेंटाइन डे'ला प्रसिद्ध अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Maharashtra Live News Update: राज्यातील पहिले ड्रोन क्लस्टर पुण्यात होणार

Mordern Blouse Designs: तुमच्या नॉर्मल ब्लाऊजला द्या मॉर्डन टच; ट्राय करा हे हटके-स्टायलिश पॅटर्न

Aliens Exist on Earth: 'पृथ्वीवर एलियन्स अस्तित्वात? बराक ओबामांचा खळबळजनक दावा

IND vs PAk : भारताकडून सारखं का हरताय? पराभवानंतर पाकिस्तानचा फॅन स्टेडिममध्येच ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT