Chandrashekhar Bawankule Saam tv
महाराष्ट्र

Bawankule On Chandrakant Patil: बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांची भुमिका व्यक्तिगत; चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule News: बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांची भुमिका व्यक्तिगत; चंद्रशेखर बावनकुळे

संजय महाजन

जळगाव : जेव्हा रामजन्म भूमीचे आंदोलन सुरू होतं. तेव्हा सर्व कारसेवक हे प्रभू रामाचं मंदिर बनले पाहिजे; या भूमिकेत होते तिथं पोहोचले होते. यामुळे चंद्रकांत पाटील बाबरी मशिदी संदर्भात यांनी मांडलेली भुमिका ही व्‍यक्‍तीगत असेल, परंतु ती पक्षाची भुमिका नसल्‍याचे (BJP) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज स्‍पष्‍ट केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक दावा करत बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखती दरम्‍यान केले होते. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावात माध्‍यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांचे वक्‍तव्‍य खोडून काढले आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे आंदोलनाला समर्थन होते

रामजन्म भूमीचं आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते; अस म्हणणं चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाची नाही. या विषयात पक्षाची भूमिका ही रामजन्म भूमीच्या आंदोलनात असलेले कार सेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT