Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थाचा मृत्यू

बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थाचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तोंडापूर (जळगाव) : आई- वडिल शेतात काम करीत आसताना वडिलांना मदत करण्यासाठी गेलेल्या शाळकरी (Student) विद्यार्थ्याचा बैलगाडी चालवित आसताना शेताच्या रस्त्यात गाडीवरुन तोल गेल्याने गाडीच्या चाकाखाली येऊन (Death) मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवार (ता.8) सध्याकाळी साडेचार वाजता घडली. (Jalgaon Accident News)

शरद मधुकर कालभिले (वय ११) असे मयत मुलाचे नाव आहे. शरद हा मधुकर कालभिले यांचा एकुलता एक मुलगा व दोन मुली आहे. शरद याच्या चुलतभाऊ गोपाल (वय १६) हे दोघे शेतातील खाली बैलगाडी घेऊन येत होते. पुढे बसलेल्या शरदचा गाड रस्त्यातील खड्ड्यामुळे गाडीचे चाक उदळुन तोल गेला. यात शरद चाकाखाली दाबला गेला. त्याच्या छातीवरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

तो नेहमीप्रमाणे बैलगाडी चालवित होता. बैलगाडी चालवण्याचा छंद त्याला होता दोन बहीणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने कालभिले कुटुंबाचा शोक अनावर होत नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT