महाराष्ट्र

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

Amalner Stone Pelting During Procession: जळगावमधील अमळनेर येथे एका मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हाणामारी झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Bharat Jadhav

  • अमळनेरमध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाली.

  • घटनेत ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.

  • गांधीपुरा पोलीस चौकी जवळ घटना घडली.

  • तणावपूर्ण शांततेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

जळगावच्या अमळनेरमध्ये दोन गटात दगडफेकीची घटना घडली आहे.शहरातील गांधीपुरा पोलीस चौकी जवळून मिरवणूक जात असताना दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीच्या घटनेमध्ये दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Masala Peanuts : कुरकुरीत मसाला शेंगदाणे घरी कसे बनवायचे? वाचा एकदम सोपी रेसिपी

Actress Casting Couch: 'पुरुषांची पार्टी आहे, एकटी ये...'; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे सुपरस्टार हिरोने केली नको ती मागणी

Maharashtra Live News Update: महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावर हल्ला

Brain Stroke Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? 'ही' लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Central Railway : मुंबईतील लोको पायलटचा मोठा निर्णय, सामूहिक स्वेच्छानिवृत्ती घेणार, पण कारण काय ?

SCROLL FOR NEXT