Accident Saam tv
महाराष्ट्र

ट्रॅक्टर पलटी होवून तिघांचा जागीच मृत्‍यू

ट्रॅक्टर पलटी होवून तिघांचा जागीच मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : कोठली रस्त्यावर मयुरेश लॉन्सजवळ ट्रॅक्टर पलटी होऊन तिन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली. याबाबत उशिरापर्यंत भडगाव पोलिस स्टेशनला अपघाची (Accident) नोंद करण्यात आली. (jalgaon news accident tractor overturned and three died on the spot)

भडगाव -कोठली रस्त्यावर बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मयुरेश लॉन्सच्या पुढे ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात जागीच तिन जणांचा मृत्यु (Death) झाल्याची घटना घडली. उशिरापर्यंत पर्यंत मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. दरम्यान त्यातील एक यशवंतनगर, दुसरा टोणगावातील तर तिसरा जुन्या भडगाव शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रूग्णालयात (Hospital) आणण्यात आले होते. तर उशिरापर्यंत अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते. ट्रॅक्टर कसे पलटी झाले हे समजु शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT