Gram Panchayat Result Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Result: गुजरात भाजप प्रदेशाध्‍यक्षांच्‍या कन्‍येचा विजय; मात्र पॅनलला बसला धक्‍का

गुजरात भाजप प्रदेशाध्‍यक्षांच्‍या कन्‍येचा विजय; मात्र गिरीश महाजनांना जामनेरात धक्‍का

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील (Jamner) जामनेर तालुक्यात असल्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Gujrat) गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या विजयी झाल्या. ((Live Marathi News)

ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकींचा निकाल सर्वत्र जाहीर होत आहे. निकालाचा टप्‍पा देखील अंतिम टप्‍प्‍यात असून काही ठिकाणी धक्‍कादायक निकाल समोर येत आहेत. यात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा मतदार संघ असलेल्‍या जामनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींकडे विशेष लक्ष होते. मुख्‍य म्‍हणजे या निवडणुकीत गुजरात (BJP) भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्‍या निकालाकडे लक्ष लागले होते. यात भाविनी पाटील यांनी विजय मिळविला आहे.

पॅनलला पराभवाचा धक्‍का

भाविनी पाटील यांचा विजय झाला असला तरी मोहाडी ग्रामपंचायतीत त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झाले आहे. भाविनी पाटील यांच्या पॅनलला भाजप प्रणितच लोकशाही उन्नती पॅनलने पराभवाचा धक्का दिला आहे. या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला. गेल्या पाच वर्षात गावाने जी हुकूमशाही पाहिली त्याचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया लोकशाही उन्नती पॅनलचे प्रमुख शरद पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT