Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News: घरी सोडून देण्याच्या नावाने नेत चिमुकलीवर अत्‍याचार

घरी सोडून देण्याच्या नावाने नेत चिमुकलीवर अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने नराधमाने ७ वर्षीय चिमुकली अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. यासंदर्भात (Chalisgaon) चाळीसगाव पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार चाळीसगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील स्टेशन रोड येथे चिमुकली कामानिमित्त आलेली होती. दरम्यान घरी सोडून देतो असे सांगून संशयीत आरोपी आकाश याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल (Crime News) अशी धमकी दिली. दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ सांगितला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी आकाश यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

SCROLL FOR NEXT