Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा जागीच मृत्यु

भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा जागीच मृत्यु

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : धुळ्याकडून कारने घराकडे येत असतांना बोरविहीरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या झालेल्या अपघात (Accident) मेहूणबारे येथील 50 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यु झाला. (Jalgaon News Accident Death)

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील धैर्यशील गुलाबराव चव्हाण (वय 50) हे आपल्या कारने धुळ्याहून मेहूणबारे येथे घरी येत होते. दरम्‍यान (Dhule) धुळे- चाळीसगाव रस्त्यावर बोरविहीर फाट्यावजवळ कन्हैया हॉटेलच्या समोर औरंगाबादकडून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की त्यांचा यात (Death) मृत्यु झाला. ही घटना पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व बहीण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT