jain samaj bjp protests against eggs in mid day meal saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयास दीपक केसरकरांचा विराेध? भाजप जैन सेलचा दावा

केसरकरांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी भाजप जैन सेलने केली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Jain Samaj News :

मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित (eggs in mid day) करण्याचा निर्णयाला भाजप जैन सेलने तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) काेल्हापूर भाजप जैन सेलने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कडधान्याची पाकीट पाठवली. (Maharashtra News)

मध्यान्ह भोजनात भोजनात विद्यार्थ्यांना अंड वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा अशी मागणी भाजपा जैन सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी काेल्हापूर येथे केली. दरम्यान निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून मंत्री दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकीट पाठवणार असल्याचे भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यावरती विशेष भर देण्याचा निर्णयाला मंत्री दीपक केसरकर घालतात का? असा सवाल भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी उपस्थित केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस मधून मंत्री केसरकर यांना कडधान्याची पाकीटे पाठविण्यापूर्वी पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेची घोषणा

VIDEO : शिंदे गटाला 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळणार | Marathi News

Numerology: मित्र अन् कुटुंबासाठी 'या' जन्मतारखेचे लोक ठरतात लक्की, मात्र एक गुण बिघडवतो आयुष्य

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

IPL 2025 Mega Auction Live: आयपीएल लिलावाला सुरुवात! कोण होणार मालामाल?

SCROLL FOR NEXT