Jalna News, Indorikar Maharaj Car Accident News Updates, Indorikar Maharaj Latest News, Indorikar Maharaj News Saam TV
महाराष्ट्र

Jalna: कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात, चालक जखमी

या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही प्रकारची इजा झाली नाही.

लक्ष्मण सोळुंके

जालना: सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम देशमुख इंदोरीकर महाराज यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारला परतूर शहरात रात्री किर्तनासाठी जात असताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj Car Accident News) रात्री आपल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारने परतूर तालुक्यातील खांडवीवाडी या गावी कीर्तनासाठी जात असतांना शहरातील साईनाथ कॉर्नर जवळ हॉटेल मधूबन समोरील लाकडाने भरलेल्या रस्ताक्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महाराजांची कार जाऊन आदळली.

हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही प्रकारची इजा झाली नाही मात्र त्यांच्या स्कॉर्पिओ कारचा चालक जखमी झाल्याने त्याला उपचरासाठी परतूर पोलिसांनी तात्काळ शहरातील अस्थीरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करत, महाराजांना दुसऱ्या वाहनांनी किर्तनासाठी खांडवीवाडी गावाकडे रवाना केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Maharashtra News Live Update: नंदूरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे धरणांतील पाणीसाठात झपाट्याने घट

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

Genelia Deshmukh Photos: 'माझ्या हृदयाचा ठोका...!' जेनेलियाचे फोटो पाहून रितेश देशमुख झाला 'प्रेमात वेडा', म्हणाला....

Pune Railway Station: स्लिपींग पॉड्स, AC लाउंज, वाय-फाय अन् बरंच काही; पुणे रेल्वे स्टेशनवर फक्त ४० रुपयांत राहायची सोय

SCROLL FOR NEXT