Chandrahhar Patil announces massive prizes including Fortuner, Thar, Tractor and 150 two-wheelers for the grand Shrinath Kesari bullock cart race in Tasgaon. 
महाराष्ट्र

पाटलांचा बैलगाडा, घाटात केलाय राडा! देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत, विजेत्यांना फॉर्च्युनर,थार अन् १५० बाईक

Bullock cart Race In Tasgaon: सांगलीच्या तासगावमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत होणार आहे. ही शर्यत ९ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शर्यतीत उपस्थितीत राहणार आहे. विजेत्यांनामहागडी बक्षिसं दिली जाणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलंय.

Bharat Jadhav

देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी अधिवेशन ९ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या तासगाव मध्ये पार पडतोय.

डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी अधिवेशन आणि शर्यत पार पडणार आहे.

या शर्यतीच्या विजेत्यांसाठी भव्य दिव्य असे बक्षीस चंद्रहार पाटलांकडून जाहीर करण्यात आले आहे.

राज्यभरातील नामांकित गाडीधनी तसेच चार ते पाच लाख शेतकरी बांधव यामध्ये सहभागी होणार आहेत.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील या अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health Tips: हिवाळ्यात रात्री हे पदार्थ टाळा; अन्यथा सर्दी-खोकल्याने व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

Gulmarg Snowfall : निसर्गाचा अद्भुत नजारा, गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी पर्यटनासाठी नंदनवन खुलले! | VIDEO

लग्न सराईची लगबग अन् क्षणात अनर्थ घडलं; गॅस सिलिंडरचा स्फोट, टाकीचे तुकडे उडाले, ११ जण जखमी

Success Story : कोरडवाहू शेतकर्‍याचा मुलगा झाला अधिकारी! MPSC मध्ये महाराष्ट्रात टॉप १० मध्ये, अख्खा गावात जल्लोष

SCROLL FOR NEXT