Sangli News विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीतील साखर व्यापाऱ्यावर आयकर विभागाची धाड

छापा टाकण्यात आलेला व्यापारी सह्याद्रीनगर परिसरात राहत असून, मार्केट यार्ड परिसरात त्यांचा मोठा साखरेचा व्यापार आहे. काल आयकर विभागाची पथके सांगली शहरात दाखल झाली होती. तेव्हापासून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

विजय पाटील

सांगली - शहरातील एका साखर व्यापाऱ्यावर काल आयकर विभागाने (Income tax Department) धाड टाकली. या धाडीत आयकर विभागाने महत्वाच्या कागदपात्रांसह मोठी रक्कम ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीसह पुणे, कोल्हापूर आणि कर्नाटकमधील पथकांनी ही कारवाई केली आहे. व्यापाऱ्याच्या निवास स्थानासह मार्केट यार्ड परिसरातील दुकानांवरही छापे टाकण्यात आली आहेत. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आयकर विभागाकडून याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. (Income tax department raids sugar trader in Sangli)

हे देखील पहा -

छापा टाकण्यात आलेला व्यापारी सह्याद्रीनगर परिसरात राहत असून, मार्केट यार्ड परिसरात त्यांचा मोठा साखरेचा व्यापार आहे. काल आयकर विभागाची पथके सांगली शहरात दाखल झाली होती. तेव्हापासून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. आलीशान गाडी, मोठी रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्र असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार सांगली मार्केट यार्ड परिसरात छापे टाकण्यात आले. या व्यापाऱ्यासह अन्य काही ठिकाणाही छापे टाकण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंनी वीकेंडला मारली बाजी; 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

Maharashtra News Live Update: मुंबईच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस

मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल, अमित शाहांची तातडीने भेटणार, राज्यात नेमकं काय सुरू?

डेटिंग अ‍ॅपवर मैत्रीच्या जाळ्यात अडकला, गुंतवणुकीच्या आमिषाने 7 कोटी रुपये गमावून बसला

Diabetes Symptoms On Face: डायबिटीज झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...

SCROLL FOR NEXT