Nagpur Crime News Saam TV
महाराष्ट्र

IT Raid In Nagpur: आयकर विभागाची मोठी कारवाई; शहरात १० ठिकाणी छापेमारी

हवाला आणि कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आलेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News: नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात एकून १० ठिकाणी आयकर विभागाने छापे मारले आहेत. हवाला आणि कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आलेत.(Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने नागपुरातील 10 हून अधिक ठिकाणी छापे टाकले असून 7 हून अधिक जणांच्या वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये रवि अग्रवाल, लाला जैन, शैलेश लखोटिया, इज़राइल सेठ, तन्ना यांच्या 10 ठिकाणावर आयकर विभागाचे छापे टाकलेत. मुंबई सहित नागपूरच्या टीमने ही कारवाई केली आहे.

हे सर्व व्यावसायिक हवाला, बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत.त्यांच्या कंपन्यांमध्ये करविषयक आर्थिक अनियमितता झाल्यामुळे हे छापे पडल्याची माहिती आहे. 10 हून अधिक ठिकाणी आयकराचे (Income Tax) छापे पडले असून छापे टाकण्यासाठी मुंबईतील पथक पहाटे नागपुरात पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT