Big News : माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्री मंडळात समावेश करा  गजानन भोयर
महाराष्ट्र

Big News : माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्री मंडळात समावेश करा

माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्री मंडळात समावेश करण्याकरिता बंजारा समाजाचे धरणे आंदोलन.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री पद गमावलेले बंजारा नेते संजय राठोड यांचा पुन्हा मंत्री मंडळात समावेश करावा, त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

हे देखील पाहा -

काशी पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता.

यावेळी आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड यांच्या समर्थनात घोषणा बाजी करण्यात आली. संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतले नाही तर यापुढे बंजारा समाज राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर, खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

Washim Crime: अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, मृतदेह शेतात फेकला

SCROLL FOR NEXT