St Strike Saam TV
महाराष्ट्र

ST Employee: हिंगोलीत ST कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

हिंगोलीतील वसमत आगारामधील एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोलीतील वसमत आगारामधील (Wasmat Depot) एका ST कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत एसटी कर्मचाऱ्याचा (ST Employee) मृतदेह वसमत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने हिंगोली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

हे देखील पहा -

एकीकडे अनेक दिवसांपासून सुरु असलेला संप कोर्टाच्या निर्णयाने कुठेतरी संपल्याची चिन्ह असताना एसटी कर्मचाऱ्याने अशी अचानक आत्महत्या केल्याने वसमत आगारातील करमचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र हत्या का केली याच कारण स्पष्ट झालं नाही.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT