अनिल देशमुख प्रकरण: न्यायालयाने राज्यसरकारला फटकारले  Saam Tv
महाराष्ट्र

अनिल देशमुख प्रकरण: २४ ऑगस्ट पर्यंत उत्तर द्या

राज्यसरकार सीबीआयला (CBI) पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नेमणुकांविषयीच्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे देणार? असा सवाल न्यायालयाने केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई

अनिल देशमुख (Anil Deshmukh) भ्रष्टाचार आरोप प्रकरणात राज्यसरकार सीबीआयला (CBI) पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नेमणुकांविषयीच्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे देणार? असा सवाल मुंबई हायकोर्टाची (Mumbai High Court) राज्य सरकारला विचारला आहे. तसेच, येत्या २४ ऑगस्ट रोजी याचे उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाने राज्यसरकारला (State Government) दिले आहेत.

हे देखील पहा-

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नेमणुकांमधील कथित भ्रष्टाचाराविषयी रश्मी शुक्लांनी (Rashmi Shukla) दिलेल्या गोपनीय अहवालाची प्रत व फायली देण्यास सरकार तयार नसल्याने सीबीआयने मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी राज्यसरकारची सीबीआयला कोणते अहवाल व संबंधित कागदपत्रे देण्याची तयारी आहे, ते २४ ऑगस्टला सांगण्याची सुचना न्यायालयाने केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT